IBPS Admit Card : 8612 जागेचे प्रवेशपत्र झाले उपलब्ध, या तारखेला होणार परीक्षा...

IBPS Admit Card

IBPS Admit Card | बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भरती एजन्सी आहे, जी तरुण पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आणि डॉक्टरेट या गटाच्या पदांवर नियुक्ती आणि नियुक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. भारतातील राष्ट्रीयीकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील अ अधिकारी, गट 'ब' अधिकारी, गट 'क' कर्मचारी आणि गट 'ड' कर्मचारी. हे संस्थांना मूल्यांकन आणि परिणाम प्रक्रिया सेवांसाठी प्रमाणित प्रणाली देखील प्रदान करते.

IBPS Admit Card | या IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत ऑफिसर्स (स्केल I, II आणि III) आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या ८६१२ जागेची भरती निघालेली होती. सदर भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख २१ जून २०२३ होती. सदर भरतीची अर्ज प्रक्रिया सुव्यस्थित पार पडलेली आहे. आता उमेदवार वाट बघत आहे ते प्रवेशपत्राची, पण आता उमेदवारांची प्रतीक्षा संपलेली आहे. या भरतीचे प्रवेशपत्र IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करावे. सदर भरतीची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

Bank Jobs | आयबीपीएस मार्फत ऑफिसर्स (स्केल I, II आणि III) आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या ८६१२ जागा

✍ पद : ऑफिसर्स (स्केल I, II आणि III) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

✍ पदसंख्या : एकूण ८६१२ जागा

✍ वेतन श्रेणी : बँक नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, संगणक ज्ञान, प्रमाणपत्र, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ / २१ ते कमाल २८ / ३० / ३२ / ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १७५/-

✈ परीक्षा केंद्र : पूर्व परीक्षा महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र - अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ जून २०२३

IBPS Admit Card

IBPS Admit Card प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

IBPS Admit Card : भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा IBPS Admit Card : 8612 जागेचे प्रवेशपत्र झाले उपलब्ध, या तारखेला होणार परीक्षा... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.