स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नवीन 1300+ पदांची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

advertisement
Engineering Jobs

Engineering Jobs : कर्मचारी निवड आयोग (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभाग आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करते. आयोग हे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DoPT) संलग्न कार्यालय आहे ज्यामध्ये एक अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक यांचा समावेश आहे. त्यांचे पद हे भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या दर्जाच्या समतुल्य आहे.

हे सुद्धा वाचा : वन विभागाच्या परीक्षेचे वेळापत्रक PDF उपलब्ध, डाउनलोड करण्यासाठी इथे

Engineering Jobs : या स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता परीक्षा २०२३ जाहीर झालेली आहे. सदर भरतीस  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ ऑगस्ट २०२३ आहे. भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा : 6329 पदांची महाभरती, या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची

Engineering Jobs : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल) परीक्षा, २०२३

✍ पदसंख्या : एकूण १३२४ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदविका, पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल कमाल ३०/३२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ ऑगस्ट २०२३

Engineering Jobs

Engineering Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Engineering Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नवीन 1300+ पदांची भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
engineering jobs, software developer, qa engineer, mechanical engineering jobs, civil engineering jobs, network engineer, system engineer, sales engineer, software engineer jobs, electrical engineering jobs,