सिडको मध्ये निघाली बंम्पर पगाराची भरती | अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज...

advertisement
Cidco Recruitment

Cidco Recruitment महाराष्ट्राचे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) ही एक भारतीय शहर नियोजन संस्था आणि भारतातील सर्वात श्रीमंत सरकारी प्राधिकरण आहे जी महाराष्ट्र सरकारद्वारे स्थापन आणि नियंत्रित केली जाते. आता या सिडको मध्ये विविध पदांची ३७ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२३ आहे. सदर भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या भरतीस लागणारे परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची अधिकृत माहिती खाली दिलेली आहे. या भरतीची मूळ जाहिरात आणि या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध आहे. उमेदवारांनी खालील लिंक वर क्लिक करून आपला अर्ज आजच निश्चित करावा.

Cidco Recruitment | सिडको मध्ये विविध पदाच्या एकूण ३७ जागा

✍ पद : कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ, सहाय्यक विधी अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण ३७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-२०. एस-२३ आणि एस-२५ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४०, ४७ आणि ५२ वर्ष पदानुसार

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,१८०/- मागासवर्गीय : रु. १,०६२/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ११ मे २०२३

Cidco Recruitment

Cidco Recruitment | ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Cidco Recruitment मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा सिडको मध्ये निघाली बंम्पर पगाराची भरती | अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
cidco recruitment for civil engineers, cidco recruitment 2023, cidco payment, cidco portal, cidco login, cidco lottery, cidco maharashtra gov in online payment, cidco payment receipt,