या विभागात भरतीसाठी अर्ज करण्याची हि आहे शेवट तारीख, दहावी पास उमेदवार आत्ताच करा अर्ज...
10th Pass Jobs : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 39 (अ) अन्वये 23 मार्च, 1984 रोजी झाली. कृषी पणन मंडळ हे राज्यातील कृषी मालाच्या पणन व्यवस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील असून या क्षेत्रात पणन मंडळान विविध कार्ये केली आहेत. कृषी पणन मंडळाने राज्यातील पणन व्यवस्थेत अद्ययावतपणा बरोबरच सुसुत्रता आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.
10th Pass Jobs : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मध्ये विविध पदांच्या ३००+ जागा
✍ पद : वरिष्ठ लिपिक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकरी अधिकारी श्रेणी २, लेखापरीक्षक श्रेणी २, इतर
✍ पदसंख्या : एकूण ३०९ जागा
✍ वेतन श्रेणी : एस - ०८. एस - १३, एस - १४ आणि एस - १५ प्रमाणे देय आधी भत्ते.
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित पदवी, लघुलेखन, टंकलेखन, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ + २ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २४ जुलै २०२३
10th Pass Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
10th Pass Jobs : मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा