दहावी वरून या विभागामध्ये नवीन भरती सुरु, पगार, वयोमर्यादा, पदसंख्या इत्यादी जाणून घ्या इथे...

advertisement
Govt Jobs

Govt Jobs : अर्थ व सांख्यिकी संचालनालय ही राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत असन संचालनालयास राज्यातील सांख्यिकीय बाबींसाठी "नोडल एजन्सी " म्हणून घोषित करण्यात आले आहे. सांख्यिकीय बाबींसंबंधी राज्य आणि केंद्र सरकार मधील दुवा म्हणूनही हे संचालनालय काम पाहते.

Govt Jobs : अर्थ व सांख्यिकी संचालनालय मध्ये विविध पदांच्या २६० जागा

✍ पद : सहायक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहायक, अन्वेषक

✍ पदसंख्या : एकूण २६० जागा

✍ वेतन श्रेणी : एस-०८, एस-१० आणि एस-१४ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित पदवी उत्तीर्ण, संगणक अहर्ता, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १५ जुलै २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०५ ऑगस्ट २०२३

Govt Jobs

Govt Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Govt Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Wikipedia Of Parul University :

Parul University : पारुल विद्यापीठ हे वडोदरा, गुजरात (Parul University Gujarat) भारतातील खाजगी विद्यापीठ आहे. त्याची स्थापना 2009 मध्ये पारुल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट म्हणून करण्यात आली आणि 2015 मध्ये त्याला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. पारुल विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान  (Parul University Fees) आयोग, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद आणि राष्ट्रीय मान्यता मंडळ, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (AICTE) स्वायत्त संस्था यांनी मान्यता दिली आहे.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा दहावी वरून या विभागामध्ये नवीन भरती सुरु, पगार, वयोमर्यादा, पदसंख्या इत्यादी जाणून घ्या इथे... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
10th pass jobs, 10th pass govt job, 10th pass govt job apply online, 10th pass job private company, d mart job vacancy 10th pass, 10th pass govt job for female, govt jobs, sarkari job, sarkari naukri, latest govt jobs, sarkari naukri com, govt job alert, parul university, parul university fees, parul university admission,