बारावी वरून निघाली UPSC NDA मध्ये 395 जागेची भरती | हि संधी सोडू नका, आजचा आपला अर्ज निश्चित करा...

advertisement
NDA Jobs

NDA Jobs नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) ही भारतीय सशस्त्र दलांची संयुक्त संरक्षण सेवा प्रशिक्षण संस्था आहे, जिथे भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तीन सेवांमधील कॅडेट्स संबंधित सेवा अकादमींमध्ये जाण्यापूर्वी एकत्र प्रशिक्षण घेतात. पुढील आयोग पूर्व प्रशिक्षण. NDA खडकवासला, पुणे, महाराष्ट्र येथे स्थित आहे. ही जगातील पहिली ट्राय-सर्व्हिसेस अकादमी आहे.

या नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मध्ये ३९५ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा इत्यादी संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीस अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि तुमचा अर्ज आजच निश्चित करा.

NDA Jobs केंद्रीय लोकसेवा आयोग - एनडीए व नावल अकादमी परीक्षा - II २०२३ जाहीर

✍ पद : एनडीए व नावल अकादमी परीक्षा - II २०२३ जाहीर

✍ पदसंख्या : एकूण ३९५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : १० + २ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : दि. ०२ जानेवारी २००५ ते दि. ०१ जानेवारी २००८ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ जून २०२३

NDA Jobs

NDA Jobs ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

NDA Jobs या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा बारावी वरून निघाली UPSC NDA मध्ये 395 जागेची भरती | हि संधी सोडू नका, आजचा आपला अर्ज निश्चित करा... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
upsc gov in nda 2023, nda jobs, upsc nda result 2023, upsc nda answer key 2023, upsc nda 2 result 2023, www upsc gov in nda 2023, upsc nda 2 2022 answer key, upsc gov in nda 2023, upsc nic in nda 2022, nda vacancy 2022,