पदवी वरून निघाली UPSC मध्ये 261 पदांची भरती, आत्ताच करा अर्ज | हीच आहे सुवर्णसंधी...
UPSC Exam | संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission), ज्याला सामान्यतः UPSC असे संक्षेपित केले जाते, ही भारत सरकारच्या अंतर्गत सर्व गट 'A' अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी भारतातील प्रमुख केंद्रीय भर्ती संस्था आहे. हे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांसह अनेक केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये गट 'अ' पदांसाठी नियुक्ती आणि परीक्षांसाठी जबाबदार आहे. तर कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग ही भारतातील केंद्रीय कर्मचारी संस्था आहे.
UPSC Exam | या केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या २६१ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
UPSC Exam | केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये मार्फत विविध पदांच्या २६१ जागा
✍ पद : हवाई पात्रता अधिकारी, हवाई सुरक्षा अधिकारी, पशुधन अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक्स), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (जीवशास्त्र), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (रसायनशास्त्र), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी , भौतिकशास्त्र), सरकारी वकील, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहाय्यक अभियंता श्रेणी-I, सहाय्यक सर्वेक्षण अधिकारी, प्रधान अधिकारी (अभियांत्रिकी) सह-सहसंचालक (तांत्रिक), वरिष्ठ व्याख्याता (सामान्य औषध), वरिष्ठ व्याख्याता (सामान्य शस्त्रक्रिया), वरिष्ठ व्याख्याता (क्षयरोग आणि श्वसनाचे आजार)
✍ पदसंख्या : एकूण २६१ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ०६, ०७, ०८, १०,११ आणि १४ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० / ३५ / ५० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे केंद्र : संपूर्ण भारतात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १३ जुलै २०२३
UPSC EXAM : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
UPSC EXAM : या भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा