इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये ITI वरून भरती प्रक्रिया सुरु, पगार चक्क 1,00,000/- रुपये...

ITI jobs

ITI jobs : इंडिया सिक्युरिटी प्रेस ही सरकारी प्रेस आहे, जी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) ची उपकंपनी आहे, जी भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. देशातील पासपोर्ट, व्हिसा, टपाल तिकीट, पोस्ट कार्ड, अंतर्देशीय पत्रे, लिफाफे, नॉन-पोस्टल अँडसिव्हज, कोर्ट फी, आर्थिक आणि हुंडी स्टॅम्पच्या छपाईची जबाबदारी कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.

ITI jobs : इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये विविध पदांच्या १०८ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १६ ऑगस्ट २०२३ आहे. भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

ITI jobs : इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये विविध पदांच्या १०८ जागा

✍ पद : वेलफेअर ऑफिसर, कनिष्ठ तंत्रज्ञ

✍ पदसंख्या : एकूण १०८ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. १८,७८०-१,०३,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित आयटीआय किंवा पदविका, पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. २००/-

✈ नोकरीचे ठिकाण : इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड व इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १५ जुलै २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ ऑगस्ट २०२३

ITI jobs

ITI jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

ITI jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक मध्ये ITI वरून भरती प्रक्रिया सुरु, पगार चक्क 1,00,000/- रुपये... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.