SBI Clerk 2022 Result : भारतीय स्टेट बँकेचा लिपिक भरतीचा निकाल जाहीर, आपले स्कोर कार्ड असे तपासा !

advertisement
SBI Clerk 2022 Result
advertisement

SBI Clerk 2022 Result : स्टेट बँकेने जुनिअर असोसिएट पदाच्या (लिपिक) भरती निकाल जाहीर केला आहे, आपण आपले स्कोअरकार्ड या प्रमाणे बघू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने SBI Clerk 2022 Result जाहीर केला आहे. उमेदवार www.sbi.co.in/web/careers येथे SBI Clerk 2022 Result पाहू शकतात. नवीन अपडेटनुसार SBI Clerk 2022 Result प्रदर्शित करण्यात आला आहे आणि 12, 19, 20 आणि 25 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या ऑनलाइन प्राथमिक परीक्षेत बसलेले उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक/ रोल नंबर आणि जन्मतारीख नुसार आपले स्कोर कार्ड किंवा निकाल तपासू शकतात आणि SBI Clerk 2022 Result डाउनलोड करू शकता.

SBI Clerk 2022 Prelims Result : आपल्याला हा निकाल www.sbi.co.in/web/careers या सन्केतस्थळावर तपासता येणार आहे. उमेदवार SBI लिपिक निकालासह स्कोअरकार्ड आणि कटऑफ स्कोअर देखील डाउनलोड करू शकतात. SBI Clerk 2022 Result च्या आधारे, जानेवारीमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी सुमारे अंदाजे 55000 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, SBI Junior Associates परीक्षेच्या निकालाच्या आधारे एकूण गुणांच्या उतरत्या क्रमाने व्यवस्था केलेल्या सर्व उमेदवारांच्या यादीमधून अंदाजे 10 पट रिक्त जागा (उपलब्धतेच्या नुसार) मुख्य परीक्षेसाठी निवडल्या जातात. SBI Clerk 2022 Result दोन टप्प्यात जाहीर केला जाईल. प्राथमिक परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा निकाल.

SBI Clerk 2022 Result

SBI Clerk Prelims Result 2022 तपासण्यासाठी थेट लिंक www.sbi.co.in वर उपलब्ध करण्यात आली आहे. SBI Clerk 2022 प्राथमिक परीक्षेसाठी २ जानेवारी २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. अहवालानुसार, १० लाखांहून अधिक उमेदवारांनी प्राथमिक परीक्षेत हजेरी लावली, जी अनेक दिवस आणि अनेक स्लॉटमध्ये घेण्यात आली. SBI लिपिक निकालाच्या तारखेवरील अद्यतनांसाठी उमेदवार येथे तपासा.

SBI Clerk Prelims 2022 Result महत्वाच्या तारखा

Sr. No. Exams Dates
1. SBI लिपिक प्राथमिक परीक्षा 12/19/20/25 नोव्हेंबर आणि 11 डिसेंबर 2022
2. SBI Clerk 2022 Prelims Result 2 जानेवारी 2023
3. SBI लिपिक स्कोअरकार्ड आणि गुण 2 जानेवारी 2023
4. SBI लिपिक मुख्य परीक्षा संभावित जानेवारी २०२३

SBI Clerk 2022 Result

SBI Clerk Prelims 2022 Result ऑनलाइन कसा तपासायचा?

SBI लिपिक निकाल 2022 तपासण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक आणि जन्मतारीख (नोंदणीच्या वेळी होती तशी) प्रविष्ट करणे आवश्यक आहे. SBI Clerk 2022 Result तपासण्यासाठी स्टेप्स पुढील प्रमाणे.

  • उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in/web/careers वर जा.
  • निकाल पृष्ठावर, खाली स्क्रोल करा आणि 'करंट ओपनिंग्ज' शोधा.
  • अधिसूचना तपासा, आणि SBI ज्युनियर असोसिएट भर्ती 2022 शोधा आणि SBI Clerk प्रीलिम्स निकाल लिंकवर क्लिक करा.
  • आता SBI Clerk Result लॉगिन पेज तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
  • तुमचा नोंदणी क्रमांक / रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे मजकूर वेरीफाय करून सबमिट करा.
  • SBI Clerk Prelims Result 2022 तुमच्या समोर असेल, निकाल डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

स्टेट बँक लिपिक २०२२ चा निकाल डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा 

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा SBI Clerk 2022 Result : भारतीय स्टेट बँकेचा लिपिक भरतीचा निकाल जाहीर, आपले स्कोर कार्ड असे तपासा ! या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.