पुणे कृषी विभागात दहावी वरून निघालेल्या या भरतीस तुम्ही अर्ज केला का ? हि आहे शेवट तारीख...
Krushi Bharti | कृषी विभाग, कृषी आयुक्तालय पुणे, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण ६० जागा
✍ पद : लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी/उच्च श्रेणी)
✍ पदसंख्या : एकूण ०६० जागा
✍ वेतन श्रेणी : एस ८, एस १४ आणि एस १५ नुसार देय
✔ शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन, लघुलेखन, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-
✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Krushi Bharti | कृषी विभागामध्ये या पदास अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
Krushi Bharti | राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क्र. मकसी-१००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै, २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.
Krushi Bharti | कृषी विभागामध्ये या पदाचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा