PCMC थेट मुलाखतीद्वारे डायरेक्ट भरती | पगार १ लाखाहून अधिक; हि आहे मुलाखतीची तारीख...
Pune Jobs पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वैदयकिय विभागाचे अंतर्गत असणारे नविन थेरगाव रुग्णालय, नविन जिजामाता रुग्णालय, ह.भ.प कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी व नविन भोसरी रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय ( तालेरा रुग्णालय), यमुनानगर रुग्णालय व सांगवी रुग्णालय व इतर ठिकाणी कामकाजाकरीता पात्र व इच्छुक तज्ञ वैदयकिय अधिका- यांची कंत्राटी करारनामा करुन थेट मुलाखतीद्वारे (Walk in Interview) ११ महिने कालावधीसाठी पुर्णत: तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेच्या रुग्णालयातील विविध विभागाकरिता आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यासाठी दिनांक १५/०५/२०२३ ते दिनांक १७/०५/२०२३ अखेर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० या वेळेत तसेच त्यापुढील प्रत्येक सोमवारी रिक्त जागानुसार खालील पदासाठी मार्किंग पॅटर्ननुसार, गुण व आरक्षण निहाय, थेट मुलाखती ( Walk in Interview ) आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. पात्र व इच्छुक तज्ञ वैदयकिय अधिका-यांनी मुलाखतीस उपस्थीत रहावे.
Pune Jobs | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी मध्ये विविध पदांच्या २०३ जागा
✍ पद : कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट, ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार, बालरोग विभाग (कन्सल्टंट) ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, बालरोग विभाग (हाऊसमन), मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट), मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार, रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार. आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार, नेत्रतज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, कान, नाक, घसा (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार, मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट), ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार
✍ पदसंख्या : एकूण २०३ जागा
✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार
✔ शैक्षणिक पात्रता : MBBS/MS/DNB ( अधिक माहितीसाठी खालील लिंकवर दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)
➡ वयोमर्यादा : सदर पदासाठी वयोमर्यादा हि ५८ वर्ष आहे.
☢ परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही.
✈ अर्ज ऑफलाईन सदर करावयाचा पत्ता : वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८
⏰ थेट मुलाखतीद्वारे निवड : १५ मे २०२३ ते १७ मे २०२३
Pune Jobs | मुळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
हे सुध्दा वाचा