पुण्यात महानगरपालिकेत या दहावी वरून निघालेली भरतीस तुम्ही अर्ज केला का ? हि आहे शेवट तारीख...

advertisement

Pune Jobs | पुणे महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या ३२० जागा

✍ पद : फायरमन, क्ष-किरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी, उप संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, वाहन निरीक्षक, मिश्रक/औषध निर्माता, पशूधन पर्यवेक्षक 

✍ पदसंख्या : एकूण ३२० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार एस - ६, ८, १०, १३, १४, १५, १८, २० व २३ लेवल प्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, पदविका, पदवी, वाहन परवाना, इतर प्रमाणपत्र, अनुभव

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : पुणे महानगरपालिका 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २८ मार्च २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. १३ एप्रिल २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. ३० एप्रिल २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Pune Jobs

Pune Jobs | पुणे महानगरपालिका आस्थापनेवर विविध जागेस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्र.१/१३६२, दिनांक ०६/०३/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरात क्र. १/१३६२ नुसार वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०८/०३/२०२३ पासून ते दिनांक २८/०३/२०२३ रोजी पर्यंत आहे अर्ज करण्याची तारीख होती पण नवीन अपडेट नुसार आता दि. १३ एप्रिल २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांनी https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments यालिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.

Pune Jobs

Pune Jobs | पुणे महानगरपालिका आस्थापनेवर विविध जागेचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा पुण्यात महानगरपालिकेत या दहावी वरून निघालेली भरतीस तुम्ही अर्ज केला का ? हि आहे शेवट तारीख... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
pune jobs, work from home jobs pune, pune metro recruitment, jobs in pune for freshers, government jobs in pune, pcmc recruitment, pcmc jobs, pune mahanagarpalika bharti, pune mahanagarpalika jobs, pune mahanagar palika driver bharti, pune mahanagar palika job, pune municipal corporation recruitment, pune mahanagarpalika bharti, pune municipal corporation, pune municipal corporation recruitment 2023, ibps pmc recruitment, pmc recruitment, www pmc gov in pune, pmc recruitment login,