Police Bharti Update | पोलीस भरती इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी

Police Bharti Update
advertisement

Police Bharti Update | महाराष्ट्र राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी खूप आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केलेली आहे. आता अर्ज भरण्याच्या तारखेत १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबद्दल माहिती सांगितली आहे.

Police Bharti Update | महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास सुरुवातीची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ होती. ती तारखेत आता 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच आतापर्यंत सर्व उमेदवारांचे 11.80 लाख अर्ज महाराष्ट्र पोलीस दलाकडे प्राप्त झाले आहेत. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

अर्ज भरताना येणाऱ्या विविध अडचणी, त्यासाठी लागणारी विविध प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्यातील काही भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा तारखेत मुदतवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Police Bharti Update | पोलीस भरती इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी

Police Bharti Update

पुढील काही दिवसात महाराष्ट्र राज्यात जवळपास 20 हजार पोलीस शिपाई भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. आता इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर २०२२ आहे. पण या दिवसात बऱ्याच इच्छुक उमेदवारांचे अर्ज हे तांत्रिक अडचणीमुळे भरावयाचे राहिलेले आहेत. म्हणून महाराष्ट्र् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्वांच्या भल्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र राज्य पोलीस दल यांची वेबसाईट हि तांत्रिक अडचणीमुळे चालत नव्हती. या दरम्यान इच्छुक उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेला संदेश.

"राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ".

"आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त."

"अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा" 
@Dev_Fadnavis

"Extension of time till 15th December 2022 for submission of applications for police recruitment in the state."

"So far 11.80 lakh applications received."

"Difficulties in submission of applications, various certificates and decision to allow earthquake affected candidates time to apply; Announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis "
@Dev_Fadnavis
 

advertisement

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Police Bharti Update | पोलीस भरती इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri