Police Bharti Site Issue | पोलीस भरतीचा अर्ज भरताना साईट लोडवर येत आहे का ? चिंता करू नका हे करा...

Police Bharti Site Issue

Police Bharti Site Issue | पोलीस भरतीचा अर्ज भरताना साईट लोडवर येत आहे का ? चिंता करू नका हे करा...

महाराष्ट्र पोलीस भरती सन २०२२-२३ साठी निघालेली आहे. यामध्ये १८,३३१ पदांची हि महाभरती आहे. आणि बऱ्याच वर्षातून हि पोलीस भरती निघालेली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला अर्ज भरताना खूप अडचणी येत आहेत. काही वेळेस आपण अर्ज भरतोत आणि ऐन सबमिट करायच्या वेळी साईट चालत नाही. हे आस होण्या पाठीमागे कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून दिवसभरात हजारो लोक या वेबसाईट वर ऑनलाईन असतात. त्यामुळे शक्यतो दिवसाच्या वेळी हि साईट चालत नसावी. असा अंदाज मांडता येतो. तर आपण या ठिकाणी शक्यतो दुपारच्या नंतर ज्या वेळेस सर्वांच्या जेवणाची वेळ आसते. अशा वेळेस जास्त लोक त्या साईट उपलब्ध नसतात. तर अशा वेळेस आपण अर्ज भरण्याचा प्रयत्न करावा. आणि जास्त करून रात्रीच्या वेळेस जवळपास सगळेजण आप-आपल्या घरी असतात. तर आपण अशा वेळी अर्ज भरण्याचा प्रयत्न करावा. कि जेणेकरून आपण भरलेला अर्ज सबमिट होईल.

अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी लागेल ?

Police Bharti Site Issue | पोलीस भरतीचा अर्ज भरताना साईट लोडवर येत आहे का ? चिंता करू नका हे करा...

Police Bharti Site Issue

बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे कि, महाराष्ट्र पोलीस दलाला अशी विनंती आहे कि आम्हाला अर्ज भरताना खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज आजून भरावयाचे राहिलेले आहेत. तर महाराष्ट्र पोलीस दलाला सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने अशी विनंती आहे, कि महाराष्ट्र पोलीस दलाने अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ करावी. कि जेणेकरून राहिलेल्या इच्छुक उमेदवारांना पोलीस भरतीचे अर्ज करता येतील. हि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती आहे.

अर्ज भरण्यासाठी जे बसलेले आहेत. त्यांनी शक्यतो रात्रीच्या वेळी अर्ज भरण्याचा प्रयत्न करावा. कि जेणेकरून सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरले जातील. आणि रात्रीच्या वेळी त्यांचा वेबसाईट ला जास्त लोक उपलब्ध नसल्यामुळे काहीही अडचण न येत. तुम्ही इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरू शकता.

अर्ज भरताना घ्यावयाची काळजी :

  • जर आपण आपला किव्हा एखाद्या ग्राहकाचा पोलीस भरतीचा अर्ज भरत आहात, तर सुरुवातीला आपण त्याची प्रोफाईल संपूर्ण भरावी.
  • एका प्रोफाईल वरून आपण पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज भरू शकता.पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता हि अर्ज करू शकता.
  • प्रत्येक पदाकरिता वेगळी प्रोफाईल बनवण्याची गरज नाही.
  • आणि एका उमेदवाराची एकच प्रोफाईल बनवावी, जर आपण एका उमेदवाराची एका प्रोफाईल पेक्षा जर अनेक प्रोफाईल बनवून अर्ज केले तर, त्याचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.
  • आपण एका प्रोफाईल वरून तिन्ही पदाकरिता अर्ज करू शकता. त्यामुळे एका पेक्षा जास्त प्रोफाईल बनवण्याच्या भानगडीत पडू नये.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Police Bharti Site Issue | पोलीस भरतीचा अर्ज भरताना साईट लोडवर येत आहे का ? चिंता करू नका हे करा... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri