पनवेल महानगरपालिका मध्ये निघाली बंम्पर पगाराची भरती | दहावी पास उमेदवार आत्ताच करा अर्ज...

Mumbai Jobs

Mumbai Jobs : पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराची प्रशासकीय संस्था आहे. भारतातील महानगरपालिका व्यवस्था ब्रिटिश राजवटीत १६८८ मध्ये मद्रास (चेन्नई) येथे महानगरपालिका स्थापन करून सुरू झाली, नंतर १७६२ पर्यंत मुंबई (Mumbai Jobs) आणि कलकत्ता (Kolkata) येथे महानगरपालिका तयार केले होते. सीतामढी महानगरपालिका शहराच्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्तांद्वारे शासित असते. पनवेल महानगरपालिकेची (Panvel Muncipal Corporation) स्थापना शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात आली आहे.

Mumbai Jobs : पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ३७७ जागा

✍ पद : माता व बाल संगोपन अधिकारी, क्षयरोग अधिकारी, हिवताप अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुशल्य चिकित्सक, महापालिका उप सचिव, महिला व बाल कल्याण अधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहा. नगररचनाकार, सांख्यिकी अधिकारी, उप मुख्य आग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, अग्निशामक, चालक यंत्र चालक, औषध निर्माता, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, अधि. परिचारिका, परिचारिका, कनिष्ठ अभियंता, सर्व्हेअर/भुमापक, आरेखक, सहायक विधी अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, सहायक क्रीडा
अधिकारी, सहायक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, लघु लिपिक टंकलेखक, लघु लेखक, कनिष्ठ लिपिक, माळी, लिपिक टंकलेखक, वाहनचालक, व्हालमन/कि-किपर, उद्यान पर्यवेक्षक व इतर

✍ पदसंख्या : एकूण ३७७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस- १, ६, ७, ८, १०, १३, १४, १५ आणि २० प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, वाहन परवाना, टंकलेखन, लघुलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ५००/- (विविध पदांसाठी विविध शुल्क असणार आहेत)

✈ नोकरीचे ठिकाण : पनवेल महानगरपालिका

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ ऑगस्ट २०२३

Mumbai Jobs

Mumbai Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Mumbai Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा पनवेल महानगरपालिका मध्ये निघाली बंम्पर पगाराची भरती | दहावी पास उमेदवार आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.