महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात १५००+ केंद्रांचे जाळे
तुमच्या हक्काचे ऑनलाईन सेंटर!
महाराष्ट्रातील सर्वात मोठे विश्वासार्ह डिजिटल सेवा नेटवर्क.
नोकरीचे फॉर्म भरणे असो किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे, १५००+ सुरेटा सेंटर्स आता तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. शिक्षण, बँकिंग आणि NCMC कार्ड यांसारख्या अनेक डिजिटल सेवांमध्ये सुरेटा टीम तुमचा विश्वासार्ह सोबती आहे.