Mumbai Jobs बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली बारावी वरून ९१० जागेची भरती | कोणतीही परीक्षा न घेता डायरेक्ट भरती...
Mumbai Jobs | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये अग्निशामक पदाच्या ९१० जागा
✍ पद : अग्निशामक
✍ पदसंख्या : एकूण ९१० जागा
✍ वेतन श्रेणी : रु. २१,७००-६९,१००/- अधिक भत्ते
✔ शैक्षणिक पात्रता : ५०% सह बारावी उत्तीर्ण, शारीरिक अहर्ता, इतर
➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २५ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ९४४/- मागासवर्गीय : रु. ५९०/-
✈ मुलाखत केंद्र : लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे.बी.सी.एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई - ४०० १०३.
⏰ भरतीसाठी हजर राहावयाची दिनांक : दि. १३ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी २०२३
Mumbai Jobs | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये अग्निशामक पदाचा अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Mumbai Jobs | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये अग्निशामक पदाचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील रु.21700-69100 अधि अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेणीतील "अग्निशामक या संवर्गातील सद्या रिक्त असलेली व संभाव्य रिक्त पदे सरळसेवेने (वॉक इन सिलेक्शन) पध्दतीने भरावयाची आहेत.
टिप:- उमेदवारांना टक्केवारीनुसार ज्या दिनांकाला बोलविण्यात आलेले आहे त्याच दिनांकाला भरती प्रक्रीयेसाठी हजर राहणे आवश्यक आहे. इतर दिवशी हजर राहिल्यास त्याला भरतीप्रक्रीयेकरिता सहभागी होता येणार नाही. तसेच सकाळी 08.00 नंतर आलेल्या उमेदवारांना भरतीप्रक्रीयेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही.
निवडीचे निकष व कार्यपध्दती:-
- इयत्ता 12 वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रीयेतील मैदानी व प्रमाणपत्र चाचणी (व्यावसायिक चाचणी) यामध्ये प्राप्त झालेले गुण अशा एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार सामाजिक/समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड / गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि, दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास जन्मदिनांकानुसार वयोजेष्ठतेने प्राधान्यक्रम देण्यात येईल व जन्म दिनांक समान असल्यास उमेदवाराच्या नावाचे अद्याक्षर (इंग्रजी) याप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल.
- उच्च गुणवत्ताधारक मागासप्रवर्गाच्या उमेदवारांची खुला पदांवर नेमणूक करण्यात येईल..
- निवड झालेल्या उमेदवारांमधून रिक्त असलेल्या पदांच्या उपलब्धतेनुसार अग्निशमन शल्य चिकित्सक यांच्याकडे वैदयकीय तपासणीस पाठविण्यात येईल. वैदयकीय तपासणीत पात्र झालेल्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर, मुंबई अग्निशमन दलाच्या पाठयक्रमानुसार 6 महिन्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या नियमावलीनुसार देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान अग्निशामक उमेदवारास दरमहा रु. 3000/- (रुपये तीन हजार फक्त) इतके पाठयवेतन देण्यात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात कार्यरत होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल.
हे सुध्दा वाचा