मुंबई उच्च न्यायालय मध्ये निघाली चक्क सातवी पास वरून भरती | पगार 47 हजार; आत्ताच करा अर्ज...

advertisement
Mumbai Jobs
advertisement

Mumbai Jobs | मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई / हमाल पदाच्या १६० जागा

✍ पद : कंत्राटी - शिपाई / हमाल

✍ पदसंख्या : एकूण १६० जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१ प्रमाणे रु. १५,०००-४७,६००/-

✔ शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा.

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५/-, अल्प सूचित आल्यावर रु. १२५/-

✈ नोकरीचे ठिकाण : उच्च न्यायालय मुंबई 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०७ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Mumbai Jobs | मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई पदास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी, २ वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दिच्या दिनांकास पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता :

  • उमेदवार कमीत-कमी सातवी पास असावा.
  • जाहिरात प्रसिध्दीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष व कमाल ३८ वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही.

Mumbai Jobsपात्र उमेदवारीकरीताच्या अटी:-

  • तो / ती करार करणेस सक्षम असावा/ असावी.
  • त्याला / तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला / तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
  • त्याला/तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी नसावा. खटला प्रलंबित महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

Mumbai Jobs | मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा मुंबई उच्च न्यायालय मध्ये निघाली चक्क सातवी पास वरून भरती | पगार 47 हजार; आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.