MPSC UPDATE | MPSC परीक्षेत नापास होणाऱ्या उमेदवारांना हि मिळणार सरकारी नोकरी ?

advertisement
MPSC UPDATE
advertisement

MPSC UPDATE : महाराष्ट्र लोकसेवा आयोग; स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससी पूर्व परीक्षा पास करतील पण मुख्य परीक्षा पास करू शकणार नाहीत त्यांना आता नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आजून पर्यंत तर तसा काही शासनाचा निर्णय झालेले नाही; पण लवकरच यावर अपडेट उपलब्ध होईल.

स्पर्धा परीक्षांची (spardha pariksha)  तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जे विद्यार्थी MPSC (Maharashtra Public Service Commission) पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतील, पण मुख्य परीक्षा उत्तीर्ण करू शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

MPSC UPDATE | जे विद्यार्थी MPSC (Maharashtra Public Service Commission) परीक्षेची तयारी करतात आणि प्रिलिम्स पास करतात म्हणजेच जे विद्यार्थी MPSC ची पूर्व परीक्षा पास करतात परंतु मुख्य परीक्षा पास करू शकत नाहीत त्यांना राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणाऱ्या हजारो पदांमध्ये प्राधान्य दिले जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारचा पैसा वाचेल आणि तरुणांना योग्य मोबदलाही मिळेल. ज्यांनी हा प्रकार भरतीचा ठेका घेतला आहे ते कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यांना योग्य पगारही मिळत नाही. अशा प्रकारे भरती झाल्यास अनेक समस्या सुटतील. पण हा फक्त एक विचार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

MPSC UPDATE | MPSC परीक्षेत नापास होणाऱ्या उमेदवारांना हि मिळणार सरकारी नोकरी ?

MPSC UPDATEमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC- Maharashtra Public Service Commission) ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था आहे.  MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC- Maharashtra Public Service Commission) ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून आणि त्यांना विविध सेवाविषयक बाबींवर सल्ला देऊन महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. जसे की भरती प्रक्रियेचे नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाची कारवाई इ.

अश्याच प्रकारे स्पर्धा परीक्षा (spardha pariksha) च्या अपडेटसाठी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या (Maharashtra Public Service Commission) नवीन नवीन जाहिरातीसाठी (mpsc news) आपली वेबसाईट बुकमार्क करून ठेवा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MPSC UPDATE | MPSC परीक्षेत नापास होणाऱ्या उमेदवारांना हि मिळणार सरकारी नोकरी ? या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.