Maharashtra Group C | महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ जाहीर

Maharashtra Group C

☑ Maharashtra Group C : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ जाहीर

✍ पद : महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२

✍ पदसंख्या : एकूण २२८ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ६, ८, १२ आणि १३ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका, पदवी, टंकलेखन प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/- मागासवर्गीय : रु. २९४/-

हेही वाचा : आता आधार कार्डसोबत व्होटिंग कार्ड लिंक करावे ! | लिंक उपलब्ध | बनावट मतदान रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय.

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रे  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ ऑगस्ट २०२२ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो.

Maharashtra Group C : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ जाहीर

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Maharashtra Group C | महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ जाहीर या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करा व अश्या प्रकारचे कामाचे लेख अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टेलेग्राम ग्रुपला सहभागी व्हा. Telegram Group

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या.