MHT CET 2022 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध. डाऊनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध

MHT CET 2022

MHT CET 2022 साठी यावर्षी दि. १० फेब्रुवारी २०२२ ते दि. १५ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज भरता आले या मध्ये बारावी उत्तीर्ण आणि बारावी शिकत असलेले विद्यार्थी तसेच बारावी नंतर इतर कोर्सेसला प्रवेश घेतलेले विद्यार्थी यांनी अर्ज केलेले होते दि १६ एप्रिल २०२२ ते दि. ११ मे २०२०२ या कालावधीत विलंब शुल्क भरून सुद्धा अर्ज करण्याची मुभा महासीइटी काढून देण्यात आलेली होती त्यानंतर दि. २३ जून २०२२ ते दि. ३० जून २०२२ पर्यंत उमेदवारांना आपल्या अर्जातील त्रुटी काढण्यासाठी आणि अर्ज मध्ये बदल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता या मध्ये उमेदवाराचे नाव, उमेदवाराची जन्म तारीख, उमेदवाराचे छायाचित्र आणि सही तसेच ग्रुप म्हणजे PCM ते PCB किंवा PCB ते PCM व ग्रुप समावेश असे बदल करता येणार होते. 

MHT CET 2022 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आज दि २६ जुलै २०२२ रोजी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करावे असे या आधीच्या नोटिफिकेशन मध्ये कळविण्यात आलेले आहे.  या अनुषंगाने आज दि . २६ जुलै २०२२ पासून साधारण दुपार पासून PCM गटासाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहेत आणि ते डाऊनलोड करून प्रिंट करता येत आहेत. 

PCM अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा, MHT CET 2022 प्रवेशपत्र आज, दि. २६  जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाले आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आज B.Tech आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र CET प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट - mahacet.org वर उपलब्ध करून दिले आहेत. MHT CET 2022 प्रवेशपत्राच्या प्रकाशनाची तारीख आणि वेळेची पुष्टी सहसा आधी येते. तथापि, यावेळी, महाराष्ट्र, एमएचटी सीईटी हॉल तिकीट आज जाहीर होणार असल्याचे परीक्षा संयोजक मंडळाने सांगितले होते, प्रकाशनाच्या वेळेबद्दल अधिकृत पुष्टी झाली नव्हती पण ते संध्याकाळी उशिरा प्रसिद्ध झाले आहे. उमेदवारांनी कृपया लक्षात ठेवा की मागील ट्रेंडच्या आधारावर, PCM गटासाठी MHT CET प्रवेशपत्र २०२२ दुपारी २ पर्यंत प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. पण हे प्रवेशपत्र संध्याकाळी उशिरा अपडेट झाले आहेत.

वाचा : MAHACET LLB 5 / 3 वर्ष प्रवेशपत्र उपलब्ध | इथून करता येणार डाऊनलोड 

उमेदवारांना पुन्हा एकदा सूचित करण्यात येते कि MHT CET 2022 हि परीक्षा दि. ०५ ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान आयोजित कली जाणार आहे. तर PCM आणि PCB यांच्या परीक्षांच्या नियोजित तारखा आहेत. PCM किंवा B.Tech परीक्षेसाठी महाराष्ट्र CET ५ ते ११ ऑगस्ट २०२२ आणि PCB अभ्यासक्रमांसाठी १२ ते २० ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहेत असे नोटिफिकेशन जरी केले गेले आहे. कृपया लक्षात घ्या की MHT CET 2022 प्रवेशपत्र हे परीक्षेसाठी अनिवार्य आहे वेळेत आपल्या प्रवेशपत्राची प्रत काढून त्यावरील सर्व सूचन वाचून आवश्यक दस्तावेज असे कि आपला आधार कार्ड किंवा आयडी प्रुफ योग्य आकारातील फोटो व इतर माहिती आधीच संकलित करून ठेवावी. प्रवेशपत्राशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांची PCM परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही. अधिक माहितीसाठी आणि डेली अपडेट साठी आपण mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 

अधिक माहितीसाठी आणि MHT PCM 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी

इथे क्लिक करा 

तसेच MHT PCB 2022 प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी

इथे क्लिक करा.

MHT CET 2022 प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे ?

  • सर्वात आधी संबंधित संकेतस्थळाला भेट द्यावी. 
  • मुख्य पानावर MHT CET 2022 (PCM Group) Technical Technical Education समोरील View Admit Card वर क्लिक करावे
  • MHT CET 2022 (PCM) आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी आणि मग त्या मध्ये आपला अर्ज कारामांक (Application Number) टाकावा
  • त्या नंतर आपली जन्म तारीख प्रविष्ठ करावे व I'm not a robot वर क्लिक करून Login करावे.
  • नंतर प्रवेशपत्र पाहावे व प्रिंट करून घ्यावे.

वाचा : MHT CET 2022 साठी अत्यंत महत्वाच्या सूचना 

MHT CET 2022

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MHT CET 2022 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध. डाऊनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करा व अश्या प्रकारचे कामाचे लेख अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टेलेग्राम ग्रुपला सहभागी व्हा. Telegram Group

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या.