ITBP Jobs | आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या १०८ जागा

ITBP Jobs

ITBP Jobs | आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या १०८ जागा

✍ पद : कॉन्स्टेबल (कारपेंटर, मेसन आणि प्लंबर)

✍ पदसंख्या : एकूण १०८ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित आयटीआय

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : प्रवेशपत्र उपलब्ध असणार

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.१७ सप्टेंबर २०२२ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो.

ITBP Jobs | आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या १०८ जागा

ITBP Jobs

Online applications are invited from indian male citizens ( including subject nepal and bhutan) for filling up following vacancies to the post of constable (Pioneer) Group C Non Gazzeted (Non-Ministerial) on temporary basis likely to be permanant in ITBPF.

Details of vacancies as per post based roaster are as under :

Name of Posts Total of Vacancies
Constable (Carpenter)            56
Constable (Mason)            31
Constable (Plumber)            21

SELECTION PROCESS :  a) admit card to the candidate will be issued online mentioning the date and venue of recruitment test. Candidature of candidates who are issued online admit cards will remain provisional till they are finally selected and submit all related documents/certificates in original and in prescribed format at the stage of verification of original documents.

b) Candidates are required to bring a clear and legible print out of their online application form and admit card; else they will not be permitted to enter the venue of Physical Efficiency Test (PET) and Physical Standard Test (PST).

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा ITBP Jobs | आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या १०८ जागा या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या.