महाराष्ट्र पोस्टात निघाली 620 जागेची भरती | फक्त दहावी वरून कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट भरती...

Indian Post Recruitment

Indian Post Recruitment | इंडिया पोस्ट ऑफिसने शाखा पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्ट मास्टर आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर) पदांसाठी India Post GDS Bharti 2023 अधिसूचना जारी केली आहे. रिक्त पदांची अचूक संख्या 12828 आहे. इंडिया पोस्ट ऑफिसर ऑनलाइन अर्ज 22 मे 2023 पासून म्हणजेच आज पासून सुरू झाले आहेत. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून 2023 आहे. 10वी उत्तीर्ण आणि वयोमर्यादेच्या आत असलेले पात्र उमेदवार त्यांचे अर्ज सादर करू शकतात. अधिकृत वेबसाइट @indiapostgdsonline.in. इंडिया पोस्ट बीपीएम आणि एबीपीएमसाठी अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. तसेच, तपशीलवार पात्रता निकष, पगार आणि महत्त्वाच्या तारखा इथे तपासा.

Indian Post Recruitment भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या १२ हजार जागा

✍ पद : ग्रामीण डाक सेवक

✍ पदसंख्या : एकूण १२८२८ जागा (महाराष्ट्रात 620 जागा)

Indian Post Recruitment

महाराष्ट्रातील पदसंख्येचा चार्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

✍ वेतन श्रेणी :

Sl. Category TRCA Slab
I BPM Rs.12,000/- -29,380/-
II. ABPM/Dak Sevak Rs.10,000/- -24,470/-

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि संबंधित भाषेचे ज्ञान, संगणक अहर्ता, सायकल चालवणे, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र आणि पूर्ण भारत

⏰ ऑनलाईन अर्ज दुरुस्ती करण्याची शेवट तारीख : दि. १२-१४ जून २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ११ जून २०२३

Indian Post Recruitment

Indian Post Recruitment ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Indian Post Recruitment मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा महाराष्ट्र पोस्टात निघाली 620 जागेची भरती | फक्त दहावी वरून कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट भरती... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.