भारतीय नौदल मध्ये इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी (एक्झिक्युटिव्ह ब्रांच) २०२३ जाहीर
☑ Indian Navy | भारतीय नौदल मध्ये इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी (एक्झिक्युटिव्ह ब्रांच) २०२३ जाहीर
✍ पद : इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी (एक्झिक्युटिव्ह ब्रांच) जानेवारी २०२३ जाहीर
✍ पदसंख्या : एकूण ५० जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार
✔ शैक्षणिक पात्रता : पदवी, उच्च पदवी (दहावीला ६०% असावे) MSc / BE/B Tech/M Tech or MCA with BCA / BSc
➡ वयोमर्यादा : दि. ०२ जानेवारी १९९८ ते ०१ जुलै २००३ मधील जन्म
☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.
✈ प्रशिक्षण ठिकाण : भारतीय नौदल अकादमी इझिमाला केरळ
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०५ ऑगस्ट २०२२
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ ऑगस्ट २०२२
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो
Indian Navy | भारतीय नौदल मध्ये इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी (एक्झिक्युटिव्ह ब्रांच) २०२३ जाहीर
माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हे सुध्दा वाचा