INDIAN NAVY | भारतीय नौदल 10+2 B.Tech एन्ट्री स्कीम २०२२ जाहीर

INDIAN NAVY

INDIAN NAVY | भारतीय नौदल 10+2 B.Tech एन्ट्री स्कीम २०२२ जाहीर

✍ पद : १०+२ (बी.टेक) कॅडेट प्रवेश योजना पर्मनंट कमिशन ऑफिसर्स

✍ पदसंख्या : एकूण ३६ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : १०+२ (७०% सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित उत्तीर्ण आणि ५०% सह इंग्रजी)

➡ वयोमर्यादा : दि  ०२ जुलै २०२२ ते ०१ जानेवारी २००६ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : इंडियन नेव्हल अँकँडमी, एझिमाला, केरळ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २८ ऑगस्ट २०२२ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो.

INDIAN NAVY | भारतीय नौदल 10+2 B.Tech एन्ट्री स्कीम २०२२ जाहीर

INDIAN NAVYEducational Qualification. Passed Senior Secondary Examination (10+2 Pattern) or its equivalent examinations from any Board with at least 70% aggregate marks in Physics, Chemistry and Mathematics (PCM) and at least 50% marks in English (either in Class X or Class XII). 4. Who can Apply. Candidates who have appeared for JEE (Main) - 2022 (for B.E/ B. Tech) exam. Call up for Service Selection Board (SSB) will be issued on the basis of JEE (Main) All India Common Rank List (CRL) - 2022 published by NTA. 5. Medical Standards, Relaxations in height & weight, tattoo, Pay & Allowances, Group Insurance & Gratuity, Leave entitlement, duties & offers etc. Please visit Indian Navy website www.joinindiannavy.gov.in.

Medicals. SSB recommended candidates are required to undergo prescribed medicals examination for the entry. Change of medical hospital/center is not permissible under any circumstances. 8. Merit list. Separate merit list for Executive & Technical Branch and Education Branch (in combined) will be prepared based on SSB marks. Candidates declared fit in medical examination would be appointed as per availability of vacancies in respective branch.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा INDIAN NAVY | भारतीय नौदल 10+2 B.Tech एन्ट्री स्कीम २०२२ जाहीर या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या.