Indian Army | भारतीय सैन्य दल मध्ये ४९ वे १०+२ तांत्रिक प्रवेश योजना जाहीर

Indian Army
advertisement

Indian Army Jobs | भारतीय सैन्य दल मध्ये ४९ वे १०+२ तांत्रिक प्रवेश योजना जाहीर

✍ कोर्स : ४९ वे १०+२ तांत्रिक प्रवेश योजना

✍ पदसंख्या : एकूण ९० जागा

Indian Army✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे (कोर्स नंतर)

✔ शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 10+2 परीक्षा उत्तीर्ण तसेच जेईई मेन २०२२ दिलेली असावी.

➡ वयोमर्यादा : किमान १६½ ते कमाल १९½ वर्ष

☢ प्रशिक्षण कालावधी : ५ वर्ष विविध ठिकाणी 

✈ प्रशिक्षण ठिकाण : गया / पुणे / सिकंदराबाद

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० डिसेंबर २०२२

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो.

Indian Army Jobs | या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

How to Apply Indian Army. Application will only be accepted online. To do so the candidate needs to click on the ‘online application’ button on website www.joinindianarmy.nic.in 

  • (a) Candidates must enter their particulars in the online application. Terms and conditions linked to the form must be read, prior to submitting the form. 
  • (b) A candidate is permitted to make changes to data filled incorrectly in online application till the closing of the online applications. The candidate must ‘submit’ his application each time he opens  his application for editing. No changes to online application will be permitted thereafter and no representation in this regard will be entertained.
  • (c) After successfully submitting the form, the candidate will receive a confirmation in the form of a dialog box of having submitted the application. Print out of the application with a Roll number will be available to the candidate 30 mins after the closing of online applications. Candidates are required to print two copies of the application with Roll Number generated by the system. One copy of the print out application duly self attested by the candidate will be carried to the selection centre for the SSB interview.

Following documents will also be carried along with the Indian Army Application Form:- 

  • (i) Class 10th certificate and mark sheet in original showing DOB.
  • (ii) Class 12th certificate and mark sheet in original.
  • (iii) ID proof in original.
  • (iv) Copy of result of JEE (Mains) 2022.

The second copy of the printout of online application is to be retained by the candidate for his reference. There is no need to send any hard copy of application printout to Directorate General of Recruiting.

  • (d) Two self attested photocopies of the certificates mentioned at ser (c) above will be submitted at the time of SSB interview and originals will be returned after verification at the SSB itself.
  • (e) 20 copies of self attested PP size photograph will also be carried along with the Application Form.
  • (f) Candidates must submit only one application. Receipt of multiple applications from the same candidate will result in cancellation of candidature. 
advertisement

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Indian Army | भारतीय सैन्य दल मध्ये ४९ वे १०+२ तांत्रिक प्रवेश योजना जाहीर या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri