प्रधानमंत्री पिक विमा खरीप हंगाम २०२० जाहीर

प्रधान मंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम लवकरच सुरु होत आहे सोबत पीडीएफ मध्ये आपल्या जिल्ह्याचा चार्ट आणि स्वघोषणापत्र नमुना जोडलेले आहे जास्तीत जास्त आपल्या मित्राना आणि आपल्या ग्रुप मध्ये हे शेअर करावे