Caste Validity Required Document List

कास्ट व्हॅलिडिटी करीता आवश्यक कागदपत्रे

जातीचे प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (सीसीव्हीआयएस) – विविध सरकारी योजनांतर्गत विविध लाभ घेण्यासाठी विद्यार्थी, सेवा, निवडणूक व इतर प्रकारच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन वेब आधारित अनुप्रयोग आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील अर्जदाराची जात प्रमाणपत्रे पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्हात जात प्रमाणपत्र छाननी समिती कार्यरत आहेत. खाली Document List for Caste validity दिली आहे. 

Required Document List for Caste Validity (Students)

 • उमेदवाराचे कास्ट
 • फॉर्म १७ रुल १४
 • फॉर्म ३ रुल ४(१)
 • फॉर्म १५A
 • उमेदवाराचा फोटो
 • उमेदवाराचा सही
 • वडिलांची सही
 • उमेदवाराचा जन्म प्रमाणपत्र
 • उमेदवाराची प्राथमिक शाळा टीसी
 • वडिलांची प्राथमिक शाळा टीसी
 • वडिलांची कास्ट (असल्यास)
 • आजोबाची प्राथमिक शाळा टीसी
 • रक्तसंबंधातील कास्ट व्हॅलिडिटी (भाऊ/बहीण/बाबा/काका इ.)

Required Document List for Caste Validity (Service)

 • उमेदवाराचे कास्ट
 • नमुना फॉर्म १९ नियम -१४
 • नमुना फॉर्म -3 मध्ये, [नियम -4 (1)]
 • नियुक्ती प्राधिकरणाचे प्रमाणपत्र
 • उमेदवाराचा फोटो
 • उमेदवाराचा सही
 • उमेदवाराचा जन्म प्रमाणपत्र
 • उमेदवाराची प्राथमिक शाळा टीसी
 • वडिलांची प्राथमिक शाळा टीसी
 • वडिलांची कास्ट (असल्यास)
 • आजोबाची प्राथमिक शाळा टीसी
 • रक्तसंबंधातील कास्ट व्हॅलिडिटी (भाऊ/बहीण/बाबा/काका इ.)

Required Document List for Caste Validity (Election)

 • उमेदवाराचे कास्ट
 • Form 21 Rule -14
 • Form-3, [Rule -4(1)
 • जिल्हाधिकारी / इलेक्शन ऑफिसर कडून दिले जाणारे प्रमाणपत्र
 • उमेदवाराचा फोटो
 • उमेदवाराची सही
 • उमेदवाराचा जन्म प्रमाणपत्र
 • उमेदवाराची प्राथमिक शाळा टीसी
 • वडिलांची प्राथमिक शाळा टीसी
 • वडिलांची कास्ट (असल्यास)
 • आजोबाची प्राथमिक शाळा टीसी
 • रक्तसंबंधातील कास्ट व्हॅलिडिटी (भाऊ/बहीण/बाबा/काका इ.)

ऑनलाईन अर्ज करा : लिंक 

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा Caste Validity Required Document List या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

आपल्याला विविध प्रकारच्या फॉर्म आणि त्यांची माहिती पाहिजे असल्यास आपण आपल्या जवळच्या सुरेटा नोकरी मदत केंद्र (center.surreta.com) मध्ये सुद्धा भेट देऊ शकता, आपल्याला सुरेटा नोकरी मदत केंद्र मध्ये सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्जाच्या प्रिंट मिळतील तसेच कोणतेही माहितीपत्रक प्रिंट करण्याची सोय उपलब्ध तसेच सरकारी योजना आणि शालेय / कॉलेज आणि शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आपले हक्काचे ठिकाण आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र नक्कीच एकदा भेट द्या. तसेच नवीन नवीन नोकरीचे अपडेट साठी आपण (naukri.surreta.com) वर सुद्धा भेट देऊ शकता किंवा मोबाईल अँप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे Surreta Naukri