MAH B.Sc Nursing साठी अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ | आत्ताच करा अर्ज, हि आहे शेवट तारीख...

BSC Nursing

BSC Nursing | MAH - B.Sc Nursing CET - २०२३ नवीन नोंदणी सुरु झालेली असून अर्ज करण्याची शेवट तारीख खालील आलेखानुसार असणार आहे, MH - B.Sc Nursing CET - २०२३ शैक्षणिक वर्ष २०२३-२४ प्रथम वर्ष B.Sc Nursing आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी MAH B.Sc Nursing CET- २०२३ ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

BSC Nursing ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अ.क्र. तपशील कालावधी
१. ऑनलाईन नोंदणी व नोंदणी अर्ज निश्चित करणे सुरुवात  दि. १७ मे २०२३
२. ऑनलाईन नोंदणी व नोंदणी अर्ज निश्चित करणे शेवट दि. ३० मे २०२३
३. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क करणे. दि. १७ मे २०२३

अधिक माहितीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.

BSC Nursing

हे सुद्धा वाचा : कुसुम सौरपंपाचा जिल्हानिहाय कोठा वाढणार ? इथे पहा जिल्हानिहाय अर्ज

BSc Nursing

MH B.Sc. Nursing Entrance Examination for Admission to First Year B.Sc Nursing Health Science Course in Medical Education through State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2023-24 will be held at the various examination centers in the State of Maharashtra.

Sr.No. Activity Date & Time
1 Online Registration and Confirmation of Application Form on website. 17/05/2023 to 30/05/2023
2 Payment - only through online mode Upto 30/05/2023

Kindly visit State CET Cell official website for updates

MH BSc Nursing CET-2023 Syllabus & Marking Scheme

  • MH-B.Sc. Nursing CET-2023 will be online examination and will be conducted at various centers across Maharashtra State.
  • This examination will consist of one question paper of 100 Multiple Choice Questions , each carrying one mark. The Multiple Choice Questions will be of Single Best Response type.
  • The Syllabus for Common Entrance Test shall include the subjects of Physics, Chemistry, Biology and English for HSC examination as preseribed by Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune. The distribution of MCQ's at the common entrance test are as follows.
Sr.No. Subject No.of Questions Max.Marks
1 Physics 20 20
2 Chemistry 20 20
3 Biology 20 20
4 English 20 20
5 Nursing Aptitude 20 20
Total 100 100
  • Duration of paper will be of 1 hour & 30 minutes.
  • Medium of examination will be English.

BSC Nursing

हे सुद्धा वाचा : मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय | आता घर बांधण्यासाठी परवानगी काढायची गरज

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MAH B.Sc Nursing साठी अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ | आत्ताच करा अर्ज, हि आहे शेवट तारीख... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.