SBI बँकेत निघाली ऑफिसर्स पदाची भरती, पगार 50,000 रुपये | उमेदवारांनी बँकेत नोकरीची हि संधी सोडू नका...
SBI Career स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवा वैधानिक संस्था आहे ज्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. एकूण मालमत्तेनुसार SBI ही जगातील 49 वी सर्वात मोठी बँक आहे आणि 2020 फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशनच्या यादीत 221 व्या क्रमांकावर आहे, ही यादीतील एकमेव भारतीय बँक आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि भारतातील सर्वात मोठी बँक आहे ज्याचा बाजार हिस्सा २३% आणि एकूण कर्ज आणि ठेवी बाजाराच्या २५% आहे.
SBI Career याच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदाच्या २१७ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १९ मे २०२३ आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, याची वयोमर्यादा इत्यादी माहिती या लेखामध्ये खाली उपलब्ध आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि याची भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
SBI Career स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदाच्या २१७ जागा
✍ पद : स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स (Regular / Ccontractual)
✍ पदसंख्या : एकूण २१७ जागा
✍ वेतन श्रेणी : एमएमजीएस II, III आणि जेएमजीएस I प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी विषयात बी.इ./बी.टेक किंवा संबंधित उच्च पदवी, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : कमाल ३१/३२/३५/३८/४२ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई, हैदराबाद
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १९ मे २०२३
SBI Career या पदास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
SBI Career या भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा